वेडिंग प्लॅनर होताना... 
Blog | ब्लॉग

वेडिंग प्लॅनर होताना...

समृध्दी धायगुडे


लग्न दोन कुटुंबांना जोडणारा प्रसंग असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील ही महत्त्वपूर्ण घटना. त्याच्या व्यवस्थित नियोजनासाठी"वेडिंग प्लॅनर'ची गरज असते. या व्यवसायातील आधुनिक व्यावसायिक "नारायण' होण्यासाठीच्या काही टिप्स :
- विवाहाचे व्यवस्थापन हा अतिशय संवेदनशील उद्योग आहे. हे कायम लक्षात ठेवावे.
- स्वतःची वेबसाइट डिझाईन करून त्यावर तुमच्या बेस्ट इव्हेंटचे फोटो अपलोड करत राहा.
- सतत फोनवर उपलब्ध असणे व ई-मेल्स तपासणे आवश्‍यक आहे.
- तुमचे क्‍लायंट पुरवठादारांप्रमाणेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्या सर्व अपेक्षा तुमच्या प्लॅनिंगमध्ये येणे गरजेचे असते.
- लग्नाच्या नियोजनात काही चुका झाल्यास त्यातून शिकण्याची तयारी ठेवा. संयम, शांतता, चुका सुधारण्याची तयारी कायम ठेवा. लग्नात ऐनवेळची
धावपळ गृहीत धरा.
- लग्नातील सर्व प्रकार, विधी, त्या वेळचे सामान आदी गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात.
- तुमच्या ग्राहकाला नेमके काय हवे आहे, याची व्यवस्थित माहिती करून घ्या. त्यांची संस्कृती, कुटुंबाला साजेशी नवीन कल्पना त्यांना सुचवा.
- एकाच पुरवठादारावर अवलंबून राहण्याऐवजी पर्यायी पुरवठादारांचे नियोजन करा.
- ग्राहकांची कल्पना, बजेटनुसार सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणणे शक्‍य नसल्यास लगेच नकार द्या.
- लग्नात पाहुणे जेवणाबरोबर सजावटीवर खूष होतात. त्यामुळे सजावटीचा दर्जा उत्तम राखण्याकडे लक्ष द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT