samruddhi dhayagude blog
samruddhi dhayagude blog  
Blog | ब्लॉग

फूडी ऍक्‍सेसरीज 

समृद्धी धायगुडे

खवय्यांसाठी हे नवीन वर्ष पर्वणीच ठरणार आहे. मित्र-मैत्रिणींच्या ब्रेक पार्टीमध्ये दिसणारे फ्रेंच फ्राइज उद्या एखाद्या मित्राच्या गळ्यात नेक टाय म्हणून दिसल्यास आश्‍चर्य वाटून घेऊ नका. वर्षभरात कॅंडीज आणि इतर फास्टफूडमधील प्रिंटेड कपडे बाजारात आले होते. या वर्षापासून विविध फुडी ऍक्‍सेसरीजदेखील येत आहेत. कोणकोणत्या यम्मी ऍक्‍सेसरीज आपल्याला बाजारात दिसणार आहेत. 

नेदरलॅंड्‌मधील रोमी डेबोमी या आर्टिस्ट मुलीला स्नॅक, फास्टफूडची प्रचंड आवड आहे. या खवय्येगिरीतून तिने आवडीचे केक, कुकीज यांचे नेकलेस बनविले आणि आपल्या मित्रांसाठी डेलिशयिस नेक टाय डिझाइन केले. या लाइटवेट यम्मी बो-टायसाठी तिने हलक्‍या फोमचा वापर करून त्याला क्‍लिप्स जोडल्या. या डेलिशयिस बो-टायची काही डिझाइन्स तुम्हाला नक्की आवडतील. 

- टाय : मार्शोमलो, फ्रेंच फ्राइज, वाफ्ले, फार्फेल पास्ता, चीज, टॅंको, कॅण्डी 

- यम्मी नेकलेस : 
- डेलिशियस पर्स 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक; शरद पवार, सुप्रिया सुळे राहणार उपस्थित

Tata Group: टाटा समूहाच्या 'या' दोन कंपन्या होणार विलीन; गुंतवणूकदारांवर होणार मोठा परिणाम

Jalgaon Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदारसंघात ‘खडसें’वर विश्वासाची ‘हॅटट्रिक’

Lok Sabha election: लोकसभेच्या निकालाबाबत जगाला काय वाटतं? पाकिस्तान, तुर्की, ब्रिटनसारख्या देशांची प्रतिक्रिया काय?

Nashik Lok Sabha Election 2024 Result : जायंट किलर ठरलेत राजाभाऊ अन् भास्कर भगरे; नाशिक, दिंडोरीत दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT