shastranagar.jpg 
Citizen Journalism

पुण्यात चांगले पदपथ देखील मिळू शकत नाही का?

सकाळवृत्तसेवा

कोथरुड : शास्त्रीनगर येथील तुकाराम कुंबरे पथाची दुरावस्था झाली आहे.  या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात. हा रस्ता पौड रस्त्याला वनाझ कंपनीला मिळतो. तसेच वनाझ परिसर आणि इंद्रभानू सोसायटी या 1000 लोकवस्तीच्या इमारतीला हा रस्ता सोयीचा आहे.

परंतू या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मलनिस्सारणाची झाकणे असमान आहेत. डांबरीकरण करण्याची नितांत गरज आहे. अस्ताव्यस्त आणि दुतर्फा पार्किंग केलेल्या वाहनांमुळे आधीच अरुंद रस्ता रहदारीसाठी अपुरा पडत आहे. कृपया याच रस्त्यावर राहणारे नगरसेवक यामध्ये लक्ष्य घालतील का? 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT