Citizen Journalism

कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांना अपमानास्पद वागणूक 

- दत्तात्रय वीर

पुणे : नातवाच्या जन्मदाखल्यासाठी कसबा पेठेतील क्षेत्रीय कार्यालयात जाण्याचा योग आला. फॉर्म कागदपत्रांसह भरला असता, दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे दाखले आवश्‍यक आहेत त्याशिवाय फॉर्म स्वीकारला जाणार नाही असे सांगण्यात आले आणि वरिष्ठांना भेटण्याचा सल्ला देण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर त्यांना प्रतिष्ठितांच्या दाखल्याची काय गरज आहे असे विचारले आणि त्यांनी तुच्छतेची वागणूक दिली. मोठ्याने बोलून आयुक्तांकडे जाण्यास सांगितले. नागरिकांना अपमानित करण्यासाठी या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते का ? सर्व कागदपत्रे असताना प्रतिष्ठितांच्या दाखल्याची काय आवश्‍यकता आहे, हे एक न उलगडणारे कोडेच आहे. लोकाभिमुख कार्यपद्धती सोडून अडवणूक करणे हेच यातून दिसते. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT