katraj-kondava-road.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका

प्रशांत संजय नरवडे

 पुणे  : कात्रज कोंढवा रस्त्यावर शिवशंभो नगर भाग २ येथील रहदारीच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे लहान मोठ्या अपघाताच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या परिसरातील काही दुचाकी व चारचाकी चालक भरधाव वेगाने जातात. या भरधाव वाहनांचा त्रास परिसरातीस रहिवाशांनी, जेष्ठ, लहान मुलांना त्रास याचा होत असतो.

मागील काही दिवसांपूर्वी दुचाकीचालकाने लहान मुलांस धडक दिल्यामुळे गंभीर दुखापत झालेली आहे. काही वाहनांचा ताबा सुटल्याने काही दुचाकीस्वार पडले आहेत. या रहदारीच्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची अत्यंत गरज आहे अशी मागणी येथील परिसरातील राहणाऱ्या सर्व नागरिकांनी केली आहे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT