wash 2.JPG 
Citizen Journalism

नवीन स्वच्छतागृहाच्या फलकांवर जाहिरातबाजी 

- अनिल अगावणे

पुणे : शहरांमध्ये स्वच्छतागृह कुठे आहेत, हे समजण्यासाठी शहरात चौकाचौकांत, गल्लीबोळांमध्ये स्वच्छतागृह पन्नास मीटर अंतरावर आहे, अशा आशयाचे फलक नव्याने लावण्यात आले आहेत. असे फलक लावण्याची खरेच गरज आहे का? त्यापेक्षा स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता दूर करा. या फलकांवर जाहिरातबाजी केली जात आहे, असा प्रकार जोंधळे चौक कुमठेकर रस्त्यावर दिसत आहे. अशा फलकांवर उधळपट्टी करण्याची गरज नाही. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Pune Health: पुण्यात खळबळ! खेड-शिवापूर आरोग्य केंद्रातील औषध वितरणात निष्काळजीपणा उघड; आरोग्य केंद्रात चूक महागात

मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी फेऱ्या, प्रतिसाद वाढल्यानं निर्णय; साध्या लोकलला फटका?

Whatsapp Scam : बॉसच्या नंबरवरून मेसेज अन् बँक अकाऊंट रिकामं! भारतात नव्या व्हॉट्सॲप स्कॅमचा सुळसुळाट, 'या' लोकांना केलं जातय टार्गेट

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

SCROLL FOR NEXT