Citizen Journalism

भंगार जाळल्याने होतेय प्रदूषण 

एक सजग नागरिक


पुणे ः  घोटावडे फाटा येथे बोब्स्ट कंपनीजवळ दररोज सकाळी भंगार जाळले जाते. ऑईलचे डबे, कॉपर वायर, टायर याच्या धुरामुळे रोज सकाळी शाळेत जाणारी मुले, शेजारी राहणारी लोकं यांना श्वसनाचे त्रास होत आहेत. छोट्या कॅरीबाग सुद्धा शोधणाऱ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाला, हे दिसत नाही का? 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ चे काम पूर्ण; 'या' दिवशी होणार खुला, प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचणार!

Latest Marathi News Live Update : पेट्रोलपंपांवर आता रॉकेलही मिळणार, राज्य सरकारची माहिती

Sambhajinagar Amrut Peth 2026: ‘अमृत पेठ २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्थानिक उत्पादनांना नागरिकांची पसंती; नवउद्योजकांना मोठी संधी

SCROLL FOR NEXT