mhatoba-nagar.jpg 
Citizen Journalism

रस्त्याची दुरवस्था आणि डुक्करांचा सुळसळाट

तुषार

कोथरूड : म्हातोबा नगर येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या नागरिकांना रस्त्यावरुन चालणे अशक्य आहे. तसेच वाहनचालकांना देखील कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे.

या रस्त्याचे भुमीपुजन करुन वर्ष लोटले तरी येथे चांगला रस्ता झाला नाही. तसेच या रस्त्यावर डुक्करांचा सुळसळाट झाला आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी आणि घाण पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT