pimpalegurav.jpg 
Citizen Journalism

ब्रेमन चौकात बसमधून काळा धुर 

सुजीत शिंदे

पिंपळे गुरव  : औंध येथील ब्रेमन चौकात पीएमपीची एक बस मोठ्या प्रमाणात काळा धुर सोडत  होती. संपुर्ण रस्त्यावर काळा धुर परसरल्यामुळे खुप प्रदुषण होत होते. या बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. अशा बस शालेय मुलांच्या प्रवासासाठी कसे वापरतात याचेच आश्चर्य वाटते. पुण्यात बस पेटण्याच्या घटना वारंवार होत असताना अशा बसेसमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तरी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांचे जीवन धोक्यात टाकू नये अशी प्रशासनास विनंती. तरी 
तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Textile Museum Mazgaon : गिरणी कामगारांच्या घरांचा अन् मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न पेटला! माझगावच्या 'टेक्स्टाइल म्युझियम'ला स्थायी समितीची मंजुरी

Hadapsar News : हडपसरची कोट्यवधींची शूटिंग रेंज धूळखात! हजारो प्रशिक्षणार्थी खेळाडूंचा खोळंबा आणि नुकसान

Maharashtra Winter Tourism: जम्मू-काश्मीर, हिमाचलला जाण्याची गरजच नाही! महाराष्ट्रातील 'ही' ४ हिल स्टेशन्स पाहून व्हाल थक्क

Latest Marathi News Live Update: संसदेचे विशेष अधिवेशन आणि परिसीमन विधेयक मंजूर व्हायलाच हवे - राष्ट्रवादी काँग्रेस नेते उमेश पाटील

Supreme Court : ‘वोट चोर, गद्दी छोड़’ या व्हिडिओवर बंदी घालणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT