hadpsar.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune करकरे उद्यानासमोरील चेंबरमुळे लहान मुलांना धोका

समाधान खरात

पुणे : गोंधळे नगरमधील करकरे उद्यानासमोरील चेंबर खराब झाले आहे त्यामूळे धोकादायक परस्थिती झाली आहे. याच ठिकाणी उद्यानाचे गेट आहे . सध्या सुट्याचा कालावधी आहे. त्याठिकाणी लहान मुलांची गर्दी असते. तरी या चेबरमुळे अपघात घडू शकतो तरी, प्रशासनाने वेळीच यावर उपाय योजना करावी. 
 

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026: भारतीय संघ फायनलपर्यंत पोहचणार की नाही? विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दलही केलं भाष्य

Gen Z Hair Loss : मागील पिढ्यांपेक्षा ‘Gen Z’मध्ये लवकर आढळतेय केस गळण्याची समस्या? ; तज्ज्ञ काय म्हणतात..

Robotic Surgery: रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमके काय? कोणत्या आजारांमध्ये याचा वापर होतो, जाणून घ्या एका क्लिकवर

Kannad Elections : सायगावमध्ये थरार; दोन पिस्तूलसह गोळीबार करणाऱ्या तरुणाला बर्दापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Pune Crime : प्रेमसंबंधाच्या वादातून पुण्यात तरुणावर शस्त्राने वार, एक अटकेत

SCROLL FOR NEXT