PNE18O92052.jpg 
Citizen Journalism

अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण करा

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोणीकंद वस्ती येथे रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून बाकी आहे. गंगा वटिका सोसायटी ते नगर रोड हायवे मार्गावरील रस्त्याचे कामात गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे गावकरी आणि विद्यार्थी यामुळे त्रस्त आहेत. माहितीचा अधिकाराअंतर्गत या मुद्दा उपस्थित केल्यानंतर रस्त्याचे भुमीपुजन फक्त झाले पण अद्याप काम सुरु झालेले नाही. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti-Sikh Riots Case : शीख विरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमार यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, तरीही तुरुंगातून होणार नाही सुटका

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

Smartphone Addiction : मोबाईल जवळ, नाती दूर! महाराष्ट्रातील ८५ टक्के घरांत स्मार्टफोनचा शिरकाव; संवाद मात्र हरवला

संभाजीनगरमध्ये ठाकरेंना धक्का, २४ तासात जिल्हाप्रमुख फोडला | Chhatrapati Sambhajinagar Abdul Sattar | Sakal News

Menopause Clinic: महिलावर्गाचे आरोग्य केंद्रस्थानी; शासकीय रुग्णालयांत 'मेनोपॉज क्लिनिक'

SCROLL FOR NEXT