kothrud.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune : सायकल मार्ग पाटीची दुरवस्था

विकास मुळे

कोथरुड : येथे कर्वे रस्त्यावर अंबर हॉलजवळ पदपथाची विकास कामे चालू आहेत. सदर पदपथावरील खांबावर योग्य उंचीवर 'सायकल मार्ग' अशी पाटी होती. पदपथाचे काम करताना ती खाली पडली असावी पण खाली पडलेली पाटी अर्धवट पध्दतीने गाडून काम पूर्ण करण्यात आलेले आहे. यावर यावर हसावे की रडावे हेच कळत नाहीये. सदर भागात आजूबाजूस बराच राडारोडा, पेव्हींग ब्लॉक्स पडलेले आहेत.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

ST Bus: एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डचा बॅलन्स संपला तरी चिंता नको; बसमध्येच वाहकांकडून करता येणार टॉपअप

Medical Breakthrough: मानवाच्या शरीरात डुकराचे मूत्रपिंड! ९ महिने डायलिसिसपासून मुक्त राहून रुग्णाने रचला इतिहास, वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम

Latest Marathi News Update : गणेश चतुर्थीच्या रात्री बेळगावमध्ये आगीत चार जणांचा मृत्यू

2 हजार रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शुल्काबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बँकांना दिले आदेश

SCROLL FOR NEXT