2 हजार रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शुल्काबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बँकांना दिले आदेश

UPI Charges on Transactions Up to Rs 2000 युपीआयद्वारे २ हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार केल्यास त्यावर शुल्क लावायचे की नाही याबाबत केंद्र सरकारने बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे लहान व्यापारी आणि २ हजार रुपयांपर्यंत व्यवहार करणाऱ्यांना दिलासा मिळाला.
UPI Charges: Will You Have to Pay for UPI Transactions? What the New MDR Proposal Means

UPI Charges: Will You Have to Pay for UPI Transactions? What the New MDR Proposal Means

E sakal

Updated on

केंद्र सरकारने बँक आणि सिस्टिम प्रोव्हायडर्सना २ हजार रुपयांपर्यंतच्या युपीआय व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क लावू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. अर्थ मंत्रालयाने सांगितलं की, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स अॅक्ट २००७च्या कलम १०ए अंतर्गत कायद्याने यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com