PNE18O83136.jpg
PNE18O83136.jpg 
Citizen Journalism

सोलापूर रस्ता मंत्री मार्केट समोर रिक्षांची गर्दी

बळवंत रानडे

सोलापूर रस्ता : सोलापूर रस्त्यावर मंत्री मार्केट समोर नेहमी सात-आठ रिक्षा रस्त्यावरच उभ्या केलेल्या असतात. मार्केट आणि भाजी मंडईमध्ये जाण्यासाठी येथे गर्दी असते. ज्येष्ठ नागरिक, शाळेची मुले यांना कसरत करत चालावे लागते. हाकेच्या अंतरावर पोलीस उभे असतात तरीही दुर्लक्ष करतात. वाहने उलट बाजूने जात असतात. तरी यावर पालिका कारवाई करेल काय ?

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT