pune-Hoardings.jpg 
Citizen Journalism

धोकादायक व अनधिकृत फलक

अजित नाडगीर

पुणे : हडपसर मंडई ते गाडीतळ या उड्डाणपुलातील टप्प्यात हा अत्यंत धोकादायक फलक टांगला आहे. प्रथमत हा फलक सरकारी मालकीच्या उड्डाणपुलावर अर्थातचं विनापरवाना लावलाच कसा? संबंधित व्यावसायिकावर गुन्हा दाखल करावा. हा फलक रस्त्यावर पडल्यास अत्यंत वर्दळीच्या या टप्प्यात अपघात होण्याची शक्यता आहे. ताज्या घडामोडीच्या पार्श्वभुमीवरून बोध घेता महानगरपालिकेने कठोर कारवाई करावी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

IND vs ENG : अक्षर पटेल इतिहासाच्या उंबरठ्यावर! आज 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरणार?

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: पुढच्या तीन तासांत मुंबईसह उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT