chembar.jpg
chembar.jpg 
Citizen Journalism

नित्कृष्ट चेंबरचा वाहनचालकांना धोका

नितिन राजे

पुणे : औंध येथील अत्यंत वर्दळीच्या परिहार चौकात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत नव्यानेच रस्ता बनविण्यात आला. मात्र या कामात चेंबरचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे. परिहार चौकातच चेंबर खचला असून त्यावरील सिमेंट निघून गेले आहे. त्यावरील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. वाहनांची व नागरिकांची वर्दळ असणाऱ्या या चौकात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी  महापालिका लक्ष देईल काय ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT