water wastage 
Citizen Journalism

पुण्यात सर्रास पाण्याचा अपव्यय

धनंजय मोकाशी

पुणे : पुण्यात सध्या पाणी कपाती समस्या भेडसावत आहे. पण प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक १० येथील कुमार बंगल्यात पाण्याचा अपव्यय सुरु आहे.  गेली चार दिवस हा बंगला पाण्याने धूवत आहेत.

मी कर्वेरोड क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केली होती. तेथील अधिकारी व कामगार वर्ग यांनी त्वरित दखल घेवुन या बंगल्यास भेट दिली. 
परंतु घरमालक पिण्याचे पाणी न वापरता भूगर्भातील पाणी वापरत आसल्यामुळे कोणतीही कारवाई करता येत नाही असे पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Chhatrapati Sambhajinagar: वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर झुंबड; ‘नो स्टॉक’चे बोर्ड; शेतीकामे, विवाह सोहळ्यांसह वाहतुकीला मोठा फटका

Maharashtra Weather Update : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT