ambegav.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune महावतिरणाला नागरिकांच्या जीवाची पर्वा आहे का?

राजीव वझे

पुणे : आंबेगांव खुर्द येथील जांभुळवाडी रस्त्यावर विठ्ठलनगर शेजारी एक नवीन किराणा मालाचे दुकान चालु झाले आहे. त्या दुकानावर पत्र्याचे शेड लावले आहे. मात्र, कोणत्याही धोक्याचा विचार न करता चक्क महावितरणाच्या विजेच्या खांबाभोवती पत्रा मारला आहे. त्यावर वीज वाहिन्यासुद्धा आहेत. परवाच त्यावर स्पार्किंग झाले होते. कोणताही अपघात होण्यापूर्वी महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway Delays : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांचे प्रचंड हाल; मुंबईतील खासदारांचा दिल्लीत आवाज कमी पडतोय का?

Latest Marathi News Live Update : विदर्भात सूर्य आग ओकतोय, वर्ध्यात पारा 46 अंशांवर

Parbhani News: जिल्ह्यात मलेरियावर प्रभावी नियंत्रण; रक्त तपासणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना

Parbhani News: सिद्धेश्वर धरणातून आज सोडणार पाणी ; पूर्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Parbhani News: खासगी शाळांतील लूट थांबणार; शुल्कवाढीवर सरकारचा कडक चाप; पालकांना कायदेशीर हक्क

SCROLL FOR NEXT