nilayam.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune पालिकेला झेब्रा क्रॉसिंग रंगवणे वारंवार सांगावे का लागते ?

कुमार करकरे

पुणे : सदाशिव पेठ येथील निलायम चौकात भावे हॉस्पिटल समोर निदान रस्ता दुभाजक पांढरी पट्टी रंगवावी. कारण स. प. महाविद्यालयाकडे जाणारी मंडळी उजवीकडे जास्त उभी राहिल्याने दांडेकर पुलाकडून उजवीकडे निलायमकडे वळणाऱ्या वाहनांना रस्ताच राहत नाही. तसेच सिग्नल मिळाला की स.प. कडून येणाऱ्या वाहनांनाही अडचणीचे ठरत आहे. तरी सदर पादचारी मार्ग रंगविणे गरजेचे आहे. 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambernath: काय हा निर्लज्जपणा! भ्रष्टाचार करा पण अति नको; उपनगराध्यक्षाचं सभागृहातच विधान, नगरसेवक दात काढून हसले

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

Nashik Hotel FDA Raid : अन्न व औषध प्रशासनाचा राज्यभर मोठा धडाका! नाशिकमध्ये 20 हॉटेल्सवर अचानक धाड; 4 हॉटेल्स तातडीने बंद करण्याचे आदेश, 9 परवाने निलंबित

PF New Rule: PF मध्ये 1800 रुपयांपेक्षा जास्त जमा करायचे का? नवीन नियमात कुणाचा फायदा, कुणाचे नुकसान?

SCROLL FOR NEXT