magarpatta.jpg 
Citizen Journalism

पदपथावरच चारचाकी वाहनाचे अतिक्रमण

बळवंत रानडे

पुणे : मगरपट्टा येथील उड्डाणपुलाखालील चौकात मगरपट्टा सिटीकडून येणाऱ्या रस्त्यावरील पदपथावरच चारचाकी मोटार पार्क केली आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिक, शाळेची मुले यांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. पोलीस या गाडीला जॅमर का लावत नाहीत? महापालिकेने लक्ष देवून पदपथ मोकळा करावा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Latest Marathi News Live Update : लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

Chhatraati Sambhajinagar: शहरात फक्त चार दिवसांचा रक्तसाठा; टंचाईने जीव टांगणीला, थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची वेटिंग

SCROLL FOR NEXT