magarpatta.jpg 
Citizen Journalism

पदपथावरच चारचाकी वाहनाचे अतिक्रमण

बळवंत रानडे

पुणे : मगरपट्टा येथील उड्डाणपुलाखालील चौकात मगरपट्टा सिटीकडून येणाऱ्या रस्त्यावरील पदपथावरच चारचाकी मोटार पार्क केली आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिक, शाळेची मुले यांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. पोलीस या गाडीला जॅमर का लावत नाहीत?महापालिकेने लक्ष देवून पदपथ मोकळा करावा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

Latest Marathi News Live Update : Solapur Aircraft Accident: सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरले; महिला वैमानिक सुरक्षित

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

SCROLL FOR NEXT