Esakal Citizen Journalism meghana kulkarni News 
Citizen Journalism

गणेश विसर्जनासाठीचा कलश बनतोय कचराकुंडी

मेघना कुलकर्णी

पुणे- गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य विसर्जनासाठी पालिकेने जागोजागी कलश ठेवले होते. परंतू नंतर कलश उचलण्यात आलेले नाहीत. सहकारनगर क्रमांक दोनमध्ये असाच एक कलश रस्त्याच्या बाजूला उपडा करुन ठेवला आहे. घंटा गाडीत कचरा न टाकणारे लोक त्यात कचऱ्याच्या पिशव्या फेकू लागले आहेत. कलश उचलण्याची जबाबदारी पालिकेची आहे. नागरीक सुजाण नाहीतच पण अशाप्रकारे नवीन कचराकुंडी झाल्यास रहिवाशांना त्रास आणि डासांचा प्रादुर्भाव होण्यास वेळ लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT