bibve-vadi.jpg 
Citizen Journalism

पदपथावरही गणपती मंडपाचे खांब

सकाळवृत्तसेवा

बिबवेवाडी : गावठाणाच्या पद्मावती प्रवेशद्वारालगत गणपती मंडळाने मंडप टाकला आहे. त्याचे खांब पदपथावरील पेव्हर ब्लॉक्स उखडूनही भिंतीला खेटून रोवलेत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून फक्त निम्म्या राहिलेल्या रस्त्यावरून चालावे लागते. हे अधिकृत आहे का याचा खुलासा व्हावा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mika Singh: '...तर मी गाणं सोडेन!' का संतापला मिका सिंग?

Shafali Varma: शफाली वर्मावर ICC ची करवाई! झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रागात केलं होतं चुकीचं कृत्य, नेमकं काय?

Tiger Shroff Firing: 'ज्या दिवशी घटना घडली, तेव्हा आरोपी...', टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात रॅपिडोकडून मोठा खुलासा

Children Eye Health: मुलांना कमी वयातच चष्मा का लागतोय? मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर होतोय परिणाम? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update : माझ्या नावाने हा मेळावा आहे हा इतिहास कोणीही बदलू शकणार नाही...; पंकजा मुंडे

SCROLL FOR NEXT