OMKARESHWAR 11.JPG
OMKARESHWAR 11.JPG 
Citizen Journalism

पुण्यात ओंकारेश्‍वर पुलावर कचरा 

- जितेंद्र राक्षे

पुणे : थंडीचे दिवस सुरू झाले की लोक भल्या पहाटे उठून गुलाबी थंडीचा आनंद घेतात. ओंकारेश्‍वर पुलावर तशी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची सतत वर्दळ असते. परंतु सध्या काही लोक येता जाता कचरा, उष्टावळ आणि घाण टकत असतात. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधील पदार्थ खाण्यासाठी कावळे, कुत्री येतात आणि मग तो कचरा अस्ताव्यस्त होतो. कुजलेल्या पदार्थाची दुर्गंधी सुटते. त्यामुळे सकाळी आणि दिवसभर ये-जा करणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करतेच आहे. मी सुद्धा तिथे कचरा टाकू नये यासाठी लवकरच बोर्ड लावणार आहे. 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT