swchata-mohim.jpg 
Citizen Journalism

स्वच्छता संदेशावरच गुटख्याच्या पिचकाऱ्या

संतोष चोरडिया

पुणे : पाटील इस्टेट येथील संचेती हॉस्पिटल जवळील नवीन उड्डाण पूलावर महानगरपालिकेतर्फे पूलाच्या दोन्ही कठड्यांवर काही सामाजिक संदेश लिहिलेले आहेत. त्यातील "स्वच्छ भारत अभियान"या संदेशावरच गुटखा खाणाऱ्यांनी पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. गुटख्यावर बंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. या मानसिकतेच्या नागरिकांकडून "स्वच्छ भारत" हि अपेक्षा कशी करावी. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT