India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

भारत-चीन तंत्रज्ञान स्पर्धेत भारत मागे; सैन्य, उद्योग, तंत्रज्ञ, प्रशासन व शिक्षण क्षेत्राच्या समन्वयातून भविष्यातील युद्धपद्धती व सुरक्षेच्या गरजांसाठी नवकल्पना, हार्डवेअर क्षमता व संशोधन-विकास वाढविण्याची तज्ज्ञांची गरजवजा हाक
India needs stronger technology capabilities to match China.

India needs stronger technology capabilities to match China.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : सैन्यदल आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत चीनच्या तुलनेत मागे असून, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी केवळ सैन्यदलावर अवलंबून न राहता उद्योग, तंत्रज्ञ, प्रशासन आणि शिक्षण क्षेत्राने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. भविष्यातील युद्धपद्धती आणि सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी समग्र विचार करण्याची नितांत गरज आहे, असा सूर शनिवारी ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये उमटला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com