borad-hadapasar.jpg 
Citizen Journalism

कलाकृतींचा मान राखा 

सकाळवृत्तसेवा

हडपसर : चंद्रमौळीश्वर मंदिरासमोर काही महिन्यांपूर्वीच उड्डाण पुलाखाली वटवृक्षाची अतिशय छान कलाकृती साकारण्यात आली आहे. नावीन्यपूर्ण अशीही कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेते. काही दिवसांपूर्वी त्याचे उद्‌घाटनही झाले. अशा सुंदर कलाकृतीसमोर फलक लावल्यामुळे त्याची शोभा कमी झाली आहे. भाजपद्वारे दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारा फलक येथे लावला आहे. तरी हा फलक तातडीने हटवावा. प्रशासनाने अशा कलाकृतींसाठी खर्च केलेला पैसा, श्रम असा वाया घालवू नये. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: आज एक नाही, तर भारत-पाकिस्तानचे दोन T20 सामने; कधी आणि कुठे पाहाणार? जाणून घ्या

Bengaluru Car Accident : बंगळुरुत आणखी एक भीषण अपघात ! भरधाव कार दुभाजक ओलांडून बसला धडकली, पाच जणांचा जागीच मृत्यू

Pune News: माहोल तोच, फक्त अजितदादांच्या जागी सुनेत्रावहिनी; बारामतीतील जनता दरबारात निवेदनांवर जागेवरच अधिकाऱ्यांना सूचना!

Ind vs Pak T20 World Cup: तर पाकचा आश्चर्यकारक विजय... आजचा सामना कोण जिंकेल? अभिषेक शर्मा किती धावा काढेल? मॅचपूर्वी मोठं भाकीत समोर

PM Kisan Update: माेठी बातमी! एक लाख ७२ हजार शेतकरी राहणार वंचित; पीएम किसान सन्मान निधी योजना, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT