Abhishek Sharma: "ओह माय गॉड, अभिषेक!" स्टार क्रिकेटपटूची शाळेतल्या शिक्षिकेला दिवाळीत सरप्राईज भेट; Viral Video

Abhishek Sharma Surprises Childhood Teacher on Diwali: भारताचा स्टार क्रिकेटपटू अभिषेक शर्माने नुकतीच दिवाळीत त्याच्या शिक्षिकेला सरप्राईज भेट दिली. यावेळी त्याला समोर पाहून त्याची शिक्षित अत्यंत चकीत झाली होती. त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
Abhishek Sharma Surprises Childhood Teacher on Diwali

Abhishek Sharma Surprises Childhood Teacher on Diwali

Sakal

Updated on: 

Abhishek Sharma Surprises Childhood Teacher on Diwali : सध्या भारतभरात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. अनेक जण आपापल्या जवळच्या लोकांना भेटून आनंदही साजरा करत आहेत. भारताचा स्टार क्रिकेटपटू अभिषेक शर्मानेही नुकतीच दिवळीची खास सरप्राईज आपल्या शाळेतल्या शिक्षिकेला दिले आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Abhishek Sharma Surprises Childhood Teacher on Diwali
YUVRAJ SINGH: अभिषेक इशान वैभवला ऋतुराजला वनडे संघात स्थान द्या! युवराज सिंगने निवडकर्त्यांना सुनावलं; नेमकं काय म्हणाला?
Loading content, please wait...