yerwada.jpg 
Citizen Journalism

येरवड्यात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात पार पडली

आकाश पंडित

पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान हुसेन, रहीम शेख, शाहरुख पटेल, अरबाज शेख, शाहिद खान, वसीम सय्यद, तसेच बंडगार्डन पोलिस चौकीचे एपीआय संदीप जमदाडे,

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र. ३ चे अध्यक्ष राहुल हजारे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मलके, राष्ट्रवदि काँग्रेस महिला उपध्यक्षा नीता गलांडे, संतोष सुकाळे, महेश शिंदे, आदि मान्यवर उपस्थित होते. इफ्तारचे आयोजन आशु ढसाळ, सौरभ गवळी, ऋषिकेश भिंगारदिवे, गणेश तारू, सागर वीर, सागर भांतळे, अमित शिंदे, परिमल लोंढे, आकाश ओंबळे यांनी केले होते. इफ्तार पार्टी उत्साहात पार पडली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT