khanduji-baba-manrie.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune निसरड्या पदपथामुळे होतेय अपघातांमध्ये वाढ

अनिल बाळासाहेब अगावणे

पुणे : नारायण पेठेतील खंडोजीबाबा मंदिराजवळील निसरड्या पदपथामुळे छोटया छोट्य़ा अपघातांमध्ये होती आहे वाढ. वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणच्या पदपथाच्या निसरडेपणामुळे ज्येष्ठ नागरिक व येणाऱ्य़ा-जाणाऱ्या नागरिकांचा तोल जातो. त्यामुळे पाय मुरगळने, पायाला दुखापती, कंबरेला दुखापती, डोक्याला मार लागणे या घटनेत वाढ होत आहे. या ठिकाणी संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा गप्पा मारण्यासाठी बसतो. त्यामुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना या निसरड्या पदपथामुळे दुखापती झाल्या आहेत. तरी प्रशासनाने या ठिकाणची निसरडे पदपथ दुरुस्त करावे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT