falak.jpg 
Citizen Journalism

महात्मा फुले यांचा जीवनपट फलक कोलमडलेल्या अवस्थेत

मनोज शेट्टी

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊसाठे कला रंगमंदिर, येरवडा येथील बाहेरच्या पादचारी मार्गावरील महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास सांगणारा फलक कोलमडलेल्या अवस्थेत दिसत आहे. बोर्डाच्या जड वजनाने व बोर्डाचे पाय खोल जाण्यासारखे नसल्याने बोर्डाला सरळ उभ्या अवस्थेत स्थिर ठेवता येत नाही.

येरवडा ते एअरपोर्ट मार्गावर अनेक ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या महापुरुषांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा जीवनपट फलक बसविसले आहेत. नागरिकांना चालता फिरता माहिती व्हावी या मुख्य उद्देशाने पादचारी मार्गावर लावण्यात आलेले आहेत. 

एखाद्या महापुरुषांच्या कर्तृत्वाची त्यागाची जाणीव व्यवस्थित ठेवता येत नसेल तर त्यांची अवहेलना होणार नाही याची दखल घ्यावी. लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर कोलमडलेला बोर्ड अशा प्रकारे फिट बसवावा की तो पुन्हा कोलमडनार नाही किंवा सरळ सरळ सदर बोर्ड तेथून काढून टाकावा ही नम्र विनंती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सासवडमध्ये भाजपाचा डबल धमाका; प्रभाग २ आणि ९ पूर्णपणे भगवे

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

U19 Asia Cup India Pakistan: कुमारांनाही आशिया कप जिंकण्याची संधी; पाकिस्तानविरुद्ध आज अंतिम सामना, भारताचे पारडे जड

SCROLL FOR NEXT