kondhave-dhavade.jpg
kondhave-dhavade.jpg 
Citizen Journalism

कोंढवे-धावडे नाल्याची दुरवस्था 

हेमंत भालेराव

कोंढवे-धावडे : येथील नाल्याची दुरवस्था झालेली आहे. दररोज कचरा नाल्यातच कचरा टाकला जातो. नालेसफाई वेळी जेसीबीने तेथेच पसरवला जातो. नदी प्रदुषनास येथूनच सुरवात होत आहे. तरी प्रशासनाने नालेसफाईसह स्वच्छतेवर भर द्यावा. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. तसेच एनडीए गेट समोर पाण्याचा मोठा व्हॉल्व 365 दिवस दिवसाचे 24 तास वाहत असतो. लाखो लिटर पाण्याती गळती रोज होत आहे. तरी त्याकडे कोणी लक्ष देईल का ? 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT