appar.jpg 
Citizen Journalism

अप्पर इंदिरानगर बसस्थानकात पायाभुत सुविधांचा अभाव

दत्तात्रय फडतरे

अप्पर इंदिरानगर :  येथील पीएमपीएलचे बसस्थानक पावसाचे पाणी साचले आहे. तेथील रस्ते निसरडे झाले असून तिथे चिखल झाला आहे. अनाधिकृत पार्कींग व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे .पीएमपीएल प्रशासनाने व सबंधितांनी येथील बसस्थानकाच्या विकासासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sadabhau Khot Statement : 'दिल्लीत आंदोलन करणारे विद्यार्थी नाहीत, दहशतवादी आहेत'; सदाभाऊ खोतांची आंदोलकांवर टीका

Rohit Sharma: विराट कोहली, रोहित शर्मा भारताकडून पुढील सामना केव्हा खेळणार? कोणत्या संघांना भिडणार? जाणून घ्या डिटेल्स...

Live Updates Marathi : जे. पी. नड्डा यांनी जखमी आंदोलक विद्यार्थ्यांची घेतली भेट

Abhijit Deepke Apologises : "मी माफी मागतो..."; CJP प्रमुख अभिजित दीपके यांनी आंदोलकांना असे का म्हटले?

Bigamy Case India : पतीला कॅन्सर झाला, पत्नीने घटस्फोट न घेताच केले दुसरे लग्न; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT