save-trees 
Citizen Journalism

महाजनादेश यात्रा की महावृक्षतोड यात्रा?

सकाळ वृत्तसेवा

पुणे:  मुख्यमंत्र्यांची महाजनादेशयात्रा सिंहगड रोस्त्यावर मोठ्या उत्साहात पार पडली. मुख्यमंत्र्याच्या रथाला अडचण येणार्या सिंहगडरोस्त्यावरील वृक्षांची अक्षर‌शः वाट लावण्याट आली. येथील झाडे कापण्यात आली. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा म्हणणारं सरकार झाडं तोडताना दिसलं. यावर कारवाई केली जाईल का?

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election Candidates List : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; पक्षनिहाय उमेदवारांची यादी आली समोर, सर्वाधिक भाजपला संधी

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

India Census 2026 : राज्यात आजपासून जनगणनेला सुरूवात! घरबसल्या स्वतःच भरा ऑनलाईन माहिती; 'स्व-गणना' करण्याची काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडून टोल घेऊ नका- एकनाथ शिंदे

Char Dham Yatra: फक्त २ दिवसांत पूर्ण होणार चारधाम यात्रा? हवाई सेवेने दर्शन झाले सुपरफास्ट पण.. शंकराचार्यांनी दिला खास सल्ला

SCROLL FOR NEXT