PNE19P56739.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune येरवड्यात दिशादर्शक कमानीवर फ्लेक्‍स 

मनोज शेट्टी

पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरील बाजूस पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिशा दर्शवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर फ्लेक्‍स लावल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर होती त्याची दखल घेत अतिक्रमण विभागाने तत्परतेने फ्लेक्‍स काढून टाकला; पण काही दिवसांनी पुन्हा फ्लेक्‍स लावणे, तो लटकणे, दिशा दर्शवणारी कमान झाकली जाणे हे सत्र सुरूच आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयासमोरील संपूर्ण कमानीवर असलेले फ्लेक्‍स हटवावे. महापालिका आयुक्तांनी दखल घ्यावी. 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकलचा जम्बो ब्लॉक! 'या' लोकल रद्द, मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम; कधी आणि कुठे? वेळापत्रक पहाच

मालदीवमध्ये स्पीडबोट समुद्रात उलटली; उद्योगपती गौतम सिंघानिया जखमी; ५ जण बेपत्ता

Panchang 21 March 2026: शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Sports News: पुणे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे माहेरघर: मागील १२ वर्षांत आठ वेळा यजमानपद

सातारा झेडपीवर प्रथमच भाजपाचा झेंडा, मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंची खेळी

SCROLL FOR NEXT