3STP14A87267_MED_STPage3.JPG 
Citizen Journalism

चिंचवड रेल्वे स्टॉप हवा

- हेमंत भालेराव

पुणे : मुंबई ते पुणे सकाळी इंद्रायणी एक्सप्रेस व संध्याकाळी प्रगती एक्सप्रेस या दोन्ही ट्रेन लोणावळा नंतर शिवाजीनगर येथे थांबतात. शिवाजीनगर येथे उतरून पुन्हा प्रवाशांना लोकलने उलट दिशेने जावे लागते. या दोन्ही ट्रेनना चिंचवड येथे एक मिनिटांचा स्टॉप दयावा. आकुर्डी चिंचवड-पिंपरी-खडकी येथे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांची चांगली सोय होईल. रेल्वे प्रशासनाने यावर विचार करावा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

SCROLL FOR NEXT