PNE19O98684.jpg 
Citizen Journalism

सातारा रस्त्यावर 'नो हॉकर्स' झोन आवश्यक

सकाळवृत्तसेवा

सातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली नाही. फेरवाल्यांचे अतिक्रमन वाढत असून त्यांना हटकल्यास ''बघुन घेवु, तुम्ही आम्हाला सांगणारे कोण?'' ,असे उध्दटपणे उत्तर देतात.  आम्ही करदाते आहोत. नियमित कर भरुन आमच्या समस्यांवर उपाय योजना होत नसेल तर आम्हाला काय फायदा?   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT