hadapsar.jpg 
Citizen Journalism

अतिक्रमणामुळे वाहतूकीस अडथळा

पंडित हिंगे

हडपसर : येथील गाडीतळ जवळील डीपी रस्त्यावर टुरिस्ट बसेस लाईनीत उभ्या करतात. त्यामुळे आधीच लहान असलेल्या रस्त्यावर या अतिक्रमणामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिलांचे आणि लहान मुलांचे जाता-येता खूपच हाल होतात. हडपसर क्षेत्रीय याप्रकरणी लक्ष देतील का ? येथे जवळच पोलीस चौकी सुद्धा आहे. तरी देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रात्री रहदारीच्या वेळी तर खूपच त्रास होतो. तरी याकडे तातडीने लक्ष दयावे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

Cyber Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहीतेचा छळ; संग्रामपूरमध्ये धक्कादायक प्रकार

"आम्हाला आतातरी मूल नकोय" शुभविवाह फेम अभिनेत्रीचा खुलासा; कारण सांगताना म्हणाली..

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT