dpd-road-tupe-chwok.jpg 
Citizen Journalism

#SakalSamvadImpact तुपे चौकातील खड्डा बुजविला

पंडित हिंगे

पुणे : गाडीतळापासून डीपीरोडवरील सिंफनी हॉल जवळ अमरकोर्टयार्डस सोसायटीकडे वळताना एक चौकोनी आकाराचा खड्डा बरेच दिवस त्याच अवस्थेत होता. अनेक वाहने खड्यात आपटून पुढे जात रात्रीच्या वेळी तर, वाहने आणि पादचारी यांना अनेकदा या खड्यामुळे अपघात झाले आहे.

रिक्षा चालकांना येथे वळताना हमखास त्रास होत असे. याबाबतीत सकाळ संवादमध्ये बातमी प्रसिध्द झाली आणि तत्परतेने कार्यवाही झाली. हा खड्डा आणि शेजारी असलेला एम एनजीएल या कंपनीने गॅस पाईपसाठी खोदलेला होता.
 

केवळ सकाळच्या बातमीमुळे ते जागे होऊन खड्यासह चर सिंमेट बारीक खडीसह पूर्ण बुजविला गेला. सकाळ आणि महापालिकेचे शतशः धन्यवाद. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT