pmp-twitter.jpg 
Citizen Journalism

पीएमपीने ट्‌विटर सुरु करावे 

दत्तात्रय फडतरे

पुणे : दररोज लाखोंची उलाढाल असलेल्या पीएमपी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे ट्‌विटर खाते उपलब्ध नाही. प्रशासनाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेले ट्‌विटर खाते सुरु करण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात देशातील विविध भागांतुन महानगरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रवाशांची तसेच शहराला भेट देणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. पीएमपीचे निर्णय, प्रवाशांची गैरसोय तसेच प्रशासनातील अद्ययावत निर्णय कर्मचाऱ्यांपर्यंत व प्रवाशांपर्यंत पोचण्यासाठी पीएमपीने ट्‌विटर खाते सुरु करावे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Enters IPL : मोठी बातमी! 'गुगल'ची आता ‘IPL’मध्ये एन्ट्री होणार; ‘BCCI’ला तब्बल २७००००००००० रुपये मिळणार

Horoscope Prediction : उद्या 21 जानेवारीला बनतोय आदित्य मंगल रवी योग ; 5 राशींच्या नशिबी सोन्याचे दिवस

सुचित्रा यांनी सांगितलं म्हणून नाही तर 'या' कारणामुळे सोहम-पूजाने मांडला वेगळा संसार; म्हणाले- लग्नाच्या दीड महिना आधी...

Mhada House: २५ वर्षांपूर्वीच्या विजेत्यांना दिलासा! घरांसाठी म्हाडाचा जुना दर निश्चित; कमी किंमतीत मिळणार हक्काचं घरं

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे गुजरातीत बॅनर

SCROLL FOR NEXT