Gananjay-society-road.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune जुना विद्युत खांब असताना नवीन खांब कशासाठी? 

राजीव प्रधान

पुणे : कोथरुड येथील गणंजय सोसायटी रस्त्याच्या विरुध्द बाजूस वुडलँड सोसायटी येथे जुना विद्युत खांब असताना नवीन खांब बसविला आहे. जुना खांब व्यवस्थित असताना नवीन खांब बसविण्याची काय आवश्यकता? कामाचा दर्जा अतिशय खालवलेला आहे. या खांबामुळे अरुंद पदपथावर अडथळा होत आहे. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. महापालिकेने याचा खुलासा करावा.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Tukaram Maharaj Palkhi : उद्योगनगरी भक्तिमय! संत तुकाराम महाराज पालखीचे शहरात स्वागत

Flood Alert: भीमाशंकर-आहुपे पट्ट्यात मुसळधार पावसाने घोडनदी तुफानी; शिरूर शहरातील कोल्हापूर पद्धतीचे २७ बंधारे ओव्हरफ्लो

Saath Chal : पिंपरीत ‘जलसंवर्धन’ वारी; ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स यांचा ‘साथ चल’ उपक्रम

Junnar Heavy Rains: जुन्नरच्या आदिवासी पट्ट्यात मुसळधार पावसाचा कहर; रस्ते, पूल जलमय, शेतपिकांचे मोठे नुकसान

Mumbai News : फुले, फुगे अन् 'I Love You'... 'सुहागरात एक्स्प्रेस'चा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा सवाल, 'ही परवानगी कुणी दिली?'

SCROLL FOR NEXT