kothrud-electric-box.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune धोकादायक वीज पेटी हटवा

विकास मुळे

कोथरुड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे मुख्य गेट जवळचे खांबावर हा वीज पेटी धोकादायक अवस्थेत आहे. तसेच कमी उंचीवर झाकण नसलेल्या अवस्थेत आहे. बॉक्समधील वायर्स बाहेर आहेत. लहान मुलेच काय मोठ्यांच्या दृष्टीने हे असुरक्षित आहे तरी, काही गंभीर घटना होण्या आधीच प्रशासनाने योग्य ती दुरुस्ती करावी.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : पुण्याच्या गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित

Heart Health: अतिरिक्त मीठ सेवनाने विकारांचा वाढता धोका; उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड विकारांची जोखीम

Marathwada Rain: मराठवाड्यात घटले पावसाचे दिवस; गेल्यावर्षी २९, यंदा सोळाच दिवस

पत्नी प्रियकरासोबत पळून जायची, घटस्फोट मिळताच तरुणानं केली दुधानं अंघोळ; म्हणाला, मी स्वतंत्र झालो, VIDEO VIRAL

Avinash Sable: शर्यतीदरम्यान घसरून पडला साबळे; प्रशिक्षक म्हणाले, काळजीचं कारण नाही अविनाश तंदुरुस्तच

SCROLL FOR NEXT