kothrud.jpg 
Citizen Journalism

पदपथावरील राडारोडा उचलावा 

शिवाजी पठारे

कोथरूड : कर्वे रस्त्यावरील राहूलनगर ते कर्वे रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील एका बाजूच्या पदपथावर ब्लॉक बसविण्याचे काम महापालिकेच्या ठेकेदाराने केले आहे; परंतू या कामातून निघालेला राडारोडा दुसऱ्या बाजूच्या पदपथावर टाकला आहे. महापालिकेचे ठेकेदार नेहमीच अर्धवट कामे करतात. जनतेच्या त्रासाचे त्यांना काहीही वाटत नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे. महापालिकेने याची दखल घेऊन राडारोडा त्वरित हलवावा. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT