enrochment.jpg 
Citizen Journalism

पदपथावरील अनधिकृत स्टॉलचे अतिक्रमण हटवा

सकाळवृत्तसेवा

बिबवेवाडी : येथील रस्त्याचे काम चालू असल्यामुळे आधीच पदपथ कमी करण्यात आले आहे. तसेच येथे दुहेरी वाहतूक एकाच रस्त्याने सुरू आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी राहिलेल्या पदपथावर देखील अतिक्रमण केल्याल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. लोकांनी चालावे कुठुन, हा प्रश्न येथील लोकांना पडला आहे.
 

सकाळपासून रात्रीपर्यंत येथे अनधिकृत स्टॉल लावले जातात. कित्येक महिन्यांपासून नागरिकांनी स्टॉलवाल्यांला विनंती करून ही स्टॉल काढत नाही. अतिक्रमण विभागाने याकडे दुर्लक्ष न करता लक्ष घालावे. योग्य ती कारवाई करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT