kothrud-karave-road.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune विनापरवाना जाहिराती हटवा 

शिवाजी पठारे

पुणे : कर्वे रस्त्यावर प्रत्येक विजेच्या खांबावर विनापरवाना जाहिराती लावून संपूर्ण परिसर आणि शहर विद्रूप केले आहे. या फ्लेक्‍स बहाद्दरांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. त्यांच्यासाठी कोणतेही नियम नाहीत. कोणीही उठतो आणि सार्वजनिक मालमत्ता आपली खासगी मालमत्ता असल्यासारखा उपयोग करतो. जाहिरात लावली की, त्या परत काढण्याची दखल घेत नाही.

उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही महापालिका काहीही कारवाई करीत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी विद्रूप होत आहे. अधिकारी आणि जाहिरात करणाऱ्यांचे साटे-लोटे आहे का? तसे नसेल तर अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार खटले दाखल करावेत. खटले दाखल केले तरच हे प्रकार थांबतील. 
-

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Reform : उत्पन्न लपविणाऱ्यांना आणि विदेशात संपत्ती असणाऱ्यांना आता तुरुंगवास नाही! काय आहे नवीन नियम?

Devendra Fadnavis: ''..तर अजितदादांनी आम्हांला तसं सांगितलं असतं'', दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Solapur News: रखडलेल्या बसवेश्वर पुतळ्यासाठी २४ संघटना एकवटल्या; भरघोस निधी असतानाही प्रत्यक्ष काम न झाल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

MSME Budget 2026: निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पातून ट्रम्प यांना खणखणीत उत्तर; एमएसएमईच्या बळकटीकरणामुळे युरोपीय बाजारपेठेत भारताचा दबदबा!

Pune Dirty City Controversy : पुणे घाणेरडे शहर, बिल गेट्सच्या माजी सल्लागाराने व्यक्त केलेला तिरस्कार, एपस्टीन फाइल्समध्ये धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT