tree branch on the road 
Citizen Journalism

फुटपाथवरील झाडाच्या फांद्या हटवा

एस. के. ओंबळे

बिबवेवाडी : चिंतामणीनगर येथील रेणुका सोसायटी शेजारील फुटपाथवर झाडांच्या फांद्यांचा कचरा पडलेला आहे. तसेच हातगाड्ंयाची स्टूलं, टेबलं ठेवलेली असतात त्यामुळे फुटपाथवरून चालता येत नाही. नागरिकांची गैरसोय होत आहे. फूटपाथ असूनही उपयोग होत नाही. यावर प्रशासनाने योग्य कारवाई करावी. संबधित विभागाने याकडे लक्ष द्यावे. फुटपाथवरील झाडा झाडाच्या फांद्या हटवून लवकर रस्ता मोकळा करावा.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : जालन्यातील घनसावंगी पुरवठा विभागाची धडक कारवाई, 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT