Citizen Journalism

अप्पर भागातील रस्त्यांची दुरवस्था 

- डी. आर. जैन

पुणे : अप्पर  इंदिरानगर डेपो ते व्ही. आय. टी. हॉस्टेल चौकाचे अर्धवट रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ता रुंद असूनही काम पूर्ण न केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने दिवस-रात्र उभी केली जातात. तसेच अनधिकृत टपऱ्या, भाजी विक्रेते आणि बेशिस्त रिक्षाचालकांनी या रस्त्याचे अतिक्रमण केले आहे. यामुळे शिल्लक राहिलेल्या रस्त्यावर नियम पाळून वाहने चालविणाऱ्यांची देखील अडचण होतेय, वाहतूक पोलिस या रस्त्यावर नसतात. त्यामुळे कोणीच कोणाला जुमानत नाही. केवळ रस्ता व्यवस्थित नाही त्यामुळे एवढ्या अडचणी आहेत. कोणी जबाबदार या कडे लक्ष देणार का? 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

SCROLL FOR NEXT