khadakvasala.jpg 
Citizen Journalism

खडकवासला रस्त्याची अवस्था बिकट 

विकी अशोक मानकर

पुणे : खडकवासला ग्रामीण भागातील कुडजे ते बहुली मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचा होण्याचा धोका आहे. या रस्त्यावरून ग्रामीण भागातील बरेच नागरिक पुण्याकडे कामासाठी ये-जा करतात. खड्ड्यांमुळे पीएमटी बस उशिरा येतात. यामुळे विद्यार्थ्यांची, प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवावेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१४१३ कोटींची संपत्ती, पण ना मर्सिडीज ना ऑडी; डीके शिवकुमार यांच्या नावावर फक्त एकच जुनी कार!

Thane News: खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभारली सात मजली इमारत, बिल्डरला अटक; रहिवाशांचे काय होणार?

'कृष्णाईच्या लेकी'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार नायक; 'सहकुटुंब सहपरिवार'मधील अभिनेत्रीचीही एंट्री; पाहा संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Update : नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

हसवणार... घाबरवणार... आणि वेड लावणार ! ‘भूतम भयम्’ २४ जुलैला थिएटरमध्ये धडकणार

SCROLL FOR NEXT