warje 
Citizen Journalism

 वारज्लयाती रस्त्याची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा

पुणे: वारजे येथील पॉप्युलर नगरसमोरील सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता पावसामुळे खचला असून अरुंद झाला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. तरी रस्त्याचे काम लवकर आणि योग्य दर्जाचे करावे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: अमृतकुंडातील शिवलिंग 'नव्याने प्रकट' नाही, त्र्यंबकेश्वर देवस्थानने केला खुलासा

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: सायन पनवेल महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा

Sangli DCC Bank Recruitment : 444 लिपिक पदांच्या भरतीचा वाद चिघळला! राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात सांगली जिल्हा बँक न्यायालयात, 'सर्किट बेंच'च्या भूमिकेकडे लक्ष

Crime: विवस्त्र अवस्थेत ब्युटी पार्लरमध्ये घुसण्याचा प्रयत्न, महिलेसोबत धक्कादायक कृत्य; बदलापूरमधील घटना

SCROLL FOR NEXT