trafic-near-chatushrungi-te.jpg 
Citizen Journalism

एमएसईबी चौकातील वाहतूककोंडी सोडवा

विद्याधर भालेराव

चतुशृंगी : दररोज चतुशृंगी मंदिराजवळील एमएसईबी चौकात वाहतूक कोंडी होते. वाहतूक नियम न मानता वाहने एकाच मार्गाने प्रवेश करतात. आरटीओ पोलिस स्थानक पुलाजवळ 100 फूट आहे, परंतु कोणीहीलक्ष देत नाही. वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एमएसईबी चौकात वाहतूक पोलिसांची नेमणुक करावी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Dhurandhar' चित्रपट पाहून अडचणीत सापडला वैभव सूर्यवंशी... म्हणाला, माझी फेव्हरिट मुव्ही... सोशल मीडियावर गदारोळ

'सनई चौघडे'चा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला की नाही? नेटकऱ्यांना आठवली 'ही' जुनी मालिका, म्हणतात- जोडी भारीये पण...

Latest Marathi News Live Update : सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याने वाद, मंगळवेढ्यातील प्रकार चर्चेत

IPL 2026: पॅट कमिन्सच्या जागेवर इशान किशन होणार SRH चा कर्णधार? काय आहेत नवे अपडेट्स?

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

SCROLL FOR NEXT